Swagruha Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Kalechya jagatil ugavate tare Natak, sangeet vishyak karykram Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..

मानबिंदूची RSS Feed [ ? ]

 

Rss Feed   Add to Google   Add to My Yahoo!

 
 
ई-मेल ID
पासवर्ड
 
अरेरे.. माझा पासवर्ड?
 

चला तर ! आत्ताच मानबिंदूचे सदस्य व्हा.
सदस्यांसाठीच्या सुविधा : 

  • मानबिंदूवर अभिप्राय लिहू शकता

  • Free SMS Alerts

  • नवीन घडामोडींबद्दल Emails

सदस्य होण्यासाठी: इथे क्लिक करा
 
 

Advertisement

 
 
मानबिंदूच्या अनोख्या विश्वात तुमचं स्वागत! आजची तरुणाई खरच खूप हुशार आणि क्रिएटीव्ह आहे किंवा आमच्या तरुणाईच्याच भाषेत सांगायचं झाल्यास सॉल्लिड, झक्कास किंवा रॉकींग आहे! एकीकडॆ रोज नवनवीन येणा-या तंत्रज्ञानावर/टेक्नोलॉजीवर आम्ही फिदा असतो;  नव्या गोष्टींचा आम्हाला हव्यास असतो आणि त्याचबरोबर संस्कारांनी चालत आलेलं पारंपारीकतेचं लेणंही आम्ही तितक्याच आदरानं, प्रेमाने जपतो. म्हणूनच की काय इंटरनेटवर फ़ॉरवर्ड होणा-या अनेक ई-मेल्स मधल्या काहींमध्ये पुलंचे हे शब्द आजही उमटलेले दिसतात, "..पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल!"
  ..आणि हेच शब्द आम्हाला नकळत एक वेगळी प्रेरणा देऊन जातात;  म्हणजेच आपल्याला ’जगवणा-या’ आणि परंपरेनं चालत आलेल्या या कलांचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेट/ SMS अशा लेटेस्ट टेक्नोलॉजीची मेळ घालून एक आगळ वेगळं संकेतस्थळ बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे! तरुण कलाकार आणि ते करत असलेले गायन, वादन, अभिनय, चित्रकला यांसारख्या विविध कलाक्षेत्रात नाविन्यपूर्ण काम आणि पर्यायाने नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलेच्या निरनिराळ्या क्षेत्रात होणारी नवनिर्मीती इंटरनेट/SMS द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत मानबिंदूच्या सह्हायाने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे!
     याबरोबरच मानबिंदूच्या या नवीन रुपात तुम्ही कलाकार, चित्रपट, नाटकं, नवीन Music Albums या प्रत्येक पानांवर तुमचे अभिप्राय नोंदवू शकता अणि तुमचं मानांकन (Rating)  देऊ शकता! तुमच्याकडून ऐकण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत..

स्टार माझा ने घेतलेली मानबिंदूची दखल..


[ १० जानेवारी २००९ ]

सामनया वृतपत्राने दिलेली मानबिंदूबद्दल दिलेली बातमी


[ २ जानेवारी २००९ ]

 

आमच्याशी संपर्कात रहा २४ तास! मानबिंदूवर नवीन काय आहे, हे सहज जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा मानबिंदूचा नवीन टूलबार
[ Google Search, Pop Up-Blocker या आणि अन्य भरपूर सोयींसह ] : अधिक माहीती इथे 

नवीन येणा-या दर्जेदार मराठी चित्रपटांविषयी आणि चित्रपट जगता विषयी माहिती..
गाभ्रीचा पाऊस
शेतक-यांच्या आत्महत्येवर आधारीत नवीन चित्रपट
बोक्या सातबंडे 
दिलीप प्रभावळकरांचा निरागस खट्याळ बोक्या आता तुमच्या भेटीला!
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 
शिवाजी महाराज परत आलेत!! त्यांना काय सांगायचय तुम्हाला?
गिल्टी
एड्स विषयी जनजागृती करणारा चित्रपट
 
..या सदराविषयी अधिक माहिती
विविध कलाक्षेत्रात काम करणा-या गुणी कलाकारांविषयी

Bharat Balvalli भरत बलवल्ली [ शास्त्रीय गायन ]
स्वराधीश या पदवीने सन्मानित          [ http://bharat.maanbindu.com ]
Swapnil Bandodkar स्वप्नील बांदोडकर [ गायक ]
नव्या पिढीचा आश्वासक गायक
[ http://swapnil.maanbindu.com ]
Abhijeet Rane अभिजीत राणे [ संगीतकार ]
मेलोडीयस संगीतकार - पं. यशवंत देव
[ http://abhijeet.maanbindu.com ]
प्राजक्ता पालव [ चित्रकला ]
आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार
[ http://prajakta.maanbindu.com ]
.या सदराविषयी अधिक माहिती
 

डॊकावून पाहूया अभिजात मराठी संगीत विश्वात !
 
कृष्णबावरी राधा
साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत यांनी गायलेला कृष्णगीतांचा अल्बम
सारे तुझ्यात आहे
देवकी पंडीत, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत यांनी गायलेला अल्बम
मस्त शारदीय रात
श्रेया घोषाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेला मराठी अल्बम
या व्यतिरीक्त : संग्रह , डाऊनलोड्स
..या सदराविषयी अधिक माहिती

ए. आर. रेहमान लाईव्ह पुण्यामध्ये!!

 

'मानबिंदूच्या' ऑर्कुटवरील कम्युनिटीमध्ये काय चाललय..
 
मानबिंदूची संकल्पना तुम्हाला आवडली असल्यास आम्हाला सर्वदूर पसरण्यास मदत करा
 

अभिप्राय लिहा  ।  संपर्क  । अटी आणि शर्ती ।  मानबिंदू टीम परिचय
@ Maanbindu All Rights Reserved ,2008