Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..
 
 
 
संपूर्ण नाव :  
ई-मेल  
Your Existing id for e.g. rahul.rane@gmail.com 
पासवर्ड  
पासवर्ड (पुन्हा एकदा)  
एक प्रश्न लिहा  
Security Question (तुम्ही पासवर्ड विसरल्यास हा प्रश्न विचारला जाईल)
उत्तर  


Free SMS Alerts
  • बरेचदा असं होतं की, आपल्या आसपासच कुठेतरी आपल्या आवडत्या कलाकाराचा कार्यक्रम असतो किंवा नाट्यगृहात एखादं इंटरेस्टींग नाटक असतं किंवा जवळच एखाद पुस्तक प्रदर्शन भरलेलं असतं; पण आपल्याला ते माहितीच नसतं. नंतर ही गोष्ट आपल्याला दुस-या कुणाकडून तरी कळते आणि एक चांगली गोष्ट Miss झाल्याचं दुख: आपल्याला होतं. असं होऊ नये म्हणून आम्ही एक सोय खास मानबिंदूच्या सदस्यांसाठी केली आहे, ती म्हणजे Free SMS Alerts!
  • ह्या सुविधेअंतर्गत तुमच्या आवडीच्या कलाकारांच्या कार्यक्रमांसाठी किंवा तुमच्या आवडीच्या नाटकांसाठी/रंगमंचावर सादर होणा-या कार्यक्रमांसाठी किंवा एखाद्या पुस्तक प्रदर्शनाबद्दल तुम्हाला मानबिंदूतर्फ़े SMS करून  आधीच कळवलं जातं. ह्या SMS मध्ये कार्यक्रम काय आहे, कुठे आहे आणि कधी आहे ही माहिती असते. जेणेकरून माहितीअभावी तुमच्या आवडीची गोष्ट कधीही Miss होत नाही!
  • खास मानबिंदूच्या सदस्यांसाठी ही सोय पूर्णत: निशुल्क आहे.
  • सध्या ही सोय मुंबई आणि पुण्यापर्यंतच मर्यादीत आहे. नंतर अन्य ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
  • तुम्ही तुमचा मोबाईल क्र येथे येऊन कधीही बदलू शकता किंवा ही सेवा सध्या / नंतर नाकारू शकता
  • तुमचा मोबाईल क्रमांक अन्य कुठल्याही व्यक्तीला/संस्थेला कुठल्याही कारणास्तव देण्यात येत नाही आणि तो पूर्णत: गुप्त राखला जातो ह्याची खात्री बाळगावी.
  • ही सोय पूर्णत: ऐच्छिक आहे म्हणजेच ह्या सेवेव्यतिरीक्तही ही तुम्ही मानबिंदूचे सदस्य होऊ शकता!

मला SMS पाठवा नको! धन्यवाद.
कशासाठी मानबिंदू कलाकारांच्या कार्यक्रमासाठी     मराठी नाटकांसाठी    अन्य सवलती
मोबाईल क्र :      (Use english digits with no spaces)
तुमचं शहर मुंबई पुणे
अन्य ठिकाणी
सोयीचे दिवस   शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टी कधीही
सोयीच्या वेळा   सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री
कलाकार सर्व कलाकार  निवडक कलाकार
    संगीत :
  सावनी रविंद्र प्राजक्ता सावरकर
   चित्रकला
  प्राजक्ता पालव तुषार पोतदार
   संगीतकार
  अभिजीत राणे गंधार संगोराम
 
 

अभिप्राय लिहा  ।  संपर्क  । अटी आणि शर्ती ।  मानबिंदू टीम परिचय
@ Maanbindu All Rights Reserved ,2008