Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..

मानबिंदूची RSS Feed [ ? ]

index sitemap advanced
Switch to Google Search
 

Rss Feed   Add to Google   Add to My Yahoo!  

 
 
ई-मेल ID
पासवर्ड
 
अरेरे.. माझा पासवर्ड?
 

चला तर ! आत्ताच मानबिंदूचे सदस्य व्हा.
सदस्यांसाठीच्या सुविधा : 

  • मानबिंदूवर अभिप्राय लिहू शकता

  • Free SMS Alerts

  • नवीन घडामोडींबद्दल Emails

सदस्य होण्यासाठी: इथे क्लिक करा
 
 

Advertisement

'मानबिंदूच्या' ऑर्कुटवरील कम्युनिटीमध्ये काय चाललय..
 

मानबिंदूची संकल्पना तुम्हाला आवडली असल्यास आम्हाला सर्वदूर पसरण्यास मदत करा

 
 
 
Share

Follow us on

 Follow Maanbindu on Twitter  

मानबिंदूच्या अनोख्या विश्वात तुमचं स्वागत! आजची तरुणाई खरच खूप हुशार आणि क्रिएटीव्ह आहे किंवा आमच्या तरुणाईच्याच भाषेत सांगायचं झाल्यास सॉल्लिड, झक्कास किंवा रॉकींग आहे! एकीकडॆ रोज नवनवीन येणा-या तंत्रज्ञानावर/टेक्नोलॉजीवर आम्ही फिदा असतो;  नव्या गोष्टींचा आम्हाला हव्यास असतो आणि त्याचबरोबर संस्कारांनी चालत आलेलं पारंपारीकतेचं लेणंही आम्ही तितक्याच आदरानं, प्रेमाने जपतो. म्हणूनच की काय इंटरनेटवर फ़ॉरवर्ड होणा-या अनेक ई-मेल्स मधल्या काहींमध्ये पुलंचे हे शब्द आजही उमटलेले दिसतात, "..पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल!"

  ..आणि हेच शब्द आम्हाला नकळत एक वेगळी प्रेरणा देऊन जातात;  म्हणजेच आपल्याला 'जगवणा-या' आणि परंपरेनं चालत आलेल्या या कलांचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या इंटरनेट/ SMS अशा लेटेस्ट टेक्नोलॉजीची मेळ घालून एक आगळ वेगळं संकेतस्थळ बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे! तरुण कलाकार आणि ते करत असलेले गायन, वादन, अभिनय, चित्रकला यांसारख्या विविध कलाक्षेत्रात नाविन्यपूर्ण काम आणि पर्यायाने नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलेच्या निरनिराळ्या क्षेत्रात होणारी नवनिर्मीती इंटरनेट/SMS द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत मानबिंदूच्या सह्हायाने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे!

     याबरोबरच मानबिंदूच्या या नवीन रुपात तुम्ही कलाकार, चित्रपट, नाटकं, नवीन Music Albums या प्रत्येक पानांवर तुमचे अभिप्राय नोंदवू शकता अणि तुमचं मानांकन (Rating)  देऊ शकता! तुमच्याकडून ऐकण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत..

नवीन मराठी अल्बम्स खरेदी करा ऑनलाईन मानबिंदूवर !

क्रेडीट कार्डस , डेबिट कार्डस, नेट्बॅंकींग आणि मोबाईल पेमेंट्स द्वारे!

Join Facebook Fan Club

नवीन अल्बम्स खरेदी करा मानबिंदूवर क्रेडीट, डेबिट कार्डस, नेटबॅकींग आणि मोबाईल पेमेंट्सद्वारे!
MP3 डाऊनलोड करा किंवा CD ऑर्डर करा
     
    मस्त शारदीय रात :

श्रेया घोषालने गायलेला पहिला मराठी अल्बम असं या अम्बमचं वर्णन करता येईल! श्रेयाने गायलेलं 'मेंदी भरल्या पाऊली' आणि सुरेश वाडकरांनी गायलेलं 'कोसळले गगन जरी' ही या अल्बमची खास लोकप्रिय आणि वैशिष्ट्यपूर्ण गाणी! संगीतकार अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेल्या या अल्बमबद्दल चला जाणून घेऊया अधिक..

 
     

मराठी साईट्स मध्ये प्रथमच! Yahoo Google प्रमाणे मानबिंदूचाही टूलबार! खालील सुविधांसह. आत्ताच डाऊनलोड करा !

Maanbindu toolbar download
Download for : Internet Explorer | Mozilla | Safari

  • मराठीतल्या सर्व वृत्तपत्रांच्या Quick Links [ Image

  • तुमचे facebook प्रोफाईल एक्सेस करा, स्टेटस अपडेट करा, मेसेजेस पहा [ Imageआणि Facebook Desktop Updates [ Image

  • गूगल सर्च  [ Image

  • पॉप-अप ब्लॉकर

  • मानबिंदूचे ट्वीटर अपडेट्स [ Image

  • मानबिंदूमधल्या नवीन घडामोडींचे डेस्कटॉप अपडेटस ( Windows Updates Message प्रमाणे)  [ Image

  • मानबिंदूमधल्या सर्व विभागांच्या Quick Links  [ Image

डॊकावून पाहूया अभिजात मराठी संगीत विश्वात !
मस्त शारदीय रात
श्रेया घोषाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेला मराठी अल्बम (Buy Online )
तुझा चेहरा
झी सारेगमप महागायिका संगीता चितळे यांचा नवीन अल्बम (Buy Online )
New Marathi album by Swapnil Bandodkar

गर्द निळा गगनझुला
कौशल ईनामदार यांनी संगीतबद्ध केलेला नवीन अल्बम (Buy Online )

या व्यतिरीक्त : संग्रह , डाऊनलोड्स
..या सदराविषयी अधिक माहिती
नवीन येणा-या दर्जेदार मराठी चित्रपटांविषयी आणि चित्रपट जगता विषयी माहिती..
Marathi movie zenda झेंडा
अवधूत गुप्ते दिग्दर्शीत राजकारणावर आधारीत चित्रपट
New marathi film starring Sonali kulkarni गाभ्रीचा पाऊस
शेतक-यांच्या आत्महत्येवर आधारीत नवीन चित्रपट
बोक्या सातबंडे 
दिलीप प्रभावळकरांचा निरागस खट्याळ बोक्या आता तुमच्या भेटीला!
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 
शिवाजी महाराज परत आलेत!! त्यांना काय सांगायचय तुम्हाला?
..या सदराविषयी अधिक माहिती
 

विविध कलाक्षेत्रात काम करणा-या गुणी कलाकारांविषयी

Nilesh Mohrir Marathi Composer निलेश मोहरीर [ संगीतकार]
एक हरहुन्नरी संगीतकार
[ http://nilesh.maanbindu.com ]
Marathi Singer Pushkar lele पुष्कर लेले [ शास्त्रीय गायक ]
तरूण पिढीचा आजचा आवाज
         
[ http://pushkar.maanbindu.com ]
Swapnil Bandodkar Marathi Singer स्वप्नील बांदोडकर [ गायक ]
नव्या पिढीचा आश्वासक गायक
[ http://swapnil.maanbindu.com ]
Marathi-painter-prajkta-palava.jpg प्राजक्ता पालव [ चित्रकला ]
आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्रकार
[ http://prajakta.maanbindu.com ]
.या सदराविषयी अधिक माहिती

ए. आर. रेहमान लाईव्ह पुण्यामध्ये!!

 

अभिप्राय लिहा  ।  संपर्क  । अटी आणि शर्ती ।  मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप
@ Maanbindu All Rights Reserved ,2008
@ Copyright : No Content can be re-produced on any ohter website without prior permission