Site under maintainance
Site under maintainance
 
 

 
 
Share

Follow us on

 Follow Maanbindu on Twitter  

ठी चित्रपटांना सध्या खूप चांगले दिवस आले आहेत. केवळ कथानकच नाही तर जोडीला तांत्रिकदृष्ट्याही उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मीती सध्या होतेय आणि त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळतोय. हे चित्र खरच खूप सुखावह आहे! श्वास नंतर मराठी चित्रपटांनी जणू कात टाकली. त्यानंतर वळू, मातीच्या चुली, टिंग्या, क्षण, गोजिरी असे अनेकानेक उत्तम चित्रपट इथे येऊन गेले आणि अजूनही अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती सध्या चालूच आहे! या नवीन चित्रपटांची ओळख करून देण्यासाठी आणि पर्यायाने मराठी चित्रपट अधिकाधिक सिनेरसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सदर ! 'मानाबिंदू'च्या इतर सदरांना मिळत असलेल्या इतर सदरांइतकच प्रेम तुम्ही ह्या ही सदरावर कराल अशी आमची अपेक्षा आहे.. जाणून घेऊया श्रेयस तळपदे आणि सुबोध भावे ह्यांना काय सांगायचय 'मराठी चित्रपटांबद्दल' सिनेरसिकांना ..

 

 

अवधूत गुप्ते दिग्दर्शीत झेंडा हा चित्रपट अनेक विवादांनंतर २२ जानेवारी रोजी रिलीज झालाय. निर्मीती, दिग्दर्शन, गीत लेखन आणि संगीत दिग्दर्शन अशी चौरंगी भूमिका या चित्रपटात अवधूतने पार पाडली आहे!

चला जाणून घेऊया या चित्रपटाबद्दल अधिक..

 
 

अभिप्राय लिहा  ।  संपर्क  । अटी आणि शर्ती ।  मानबिंदू टीम परिचय | साईटमॅप
@ Maanbindu All Rights Reserved ,2008
@ Copyright : No Content can be re-produced on any ohter website without prior permission
Swagruha Marathi Movies : Navin yenarya marathi chitrpatanbaddal sagala kahi.. Marathi Artists :  Kalechya jagatil ugavate tare Marathi Natak, sangeet vishyak karykram Marathi Sangeet : Ek safar Sangeet vishwachi.. Maanbinduchya Orkut community var kay chalalay !! Sampadkiya Marathi typing chi sarvat soppi paddhat.. Tumache Maanbindubaddal che Abhipray.. Aamchyashi Samparka sadha..